Join WhatsApp Group

namo shetkari Yojana :नमो शेतकरी योजनेचे 4 हजार रुपये आले का नाही..? लगेच पहा तुमचा मोबाईल वर..! 

namo shetkari Yojana :नमो शेतकरी योजनेचे 4 हजार रुपये आले का नाही..? लगेच पहा तुमचा मोबाईल वर..!

namo shetkari Yojana नमस्कार शेतकरी मित्रांनो किसान सन्माननिधी आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनेचा हप्ता सर्वजण वाट बघत आहेत आणि नमो शेतकरी योजनेचे हप्ते बऱ्याच जणांना मिळाले आहेत परंतु बऱ्याच जणांना मिळालेले नाहीत आणि नमो शेतकरी योजनेचे जे हप्ते मिळाले नाहीत किंवा मिळाले आहेत अशा शेतकऱ्यांना एक दोन किंवा तीन त्यामध्ये तुम्हाला दुसरा हप्ता आचार हा ४ हजार रुपयांचा आहे तो कसा बघायचा आणि तुमच्या बँक खात्यामध्ये आला का नाही किंवा तो कुठपर्यंत आलेला आहे याची संपूर्ण प्रोसेस तुम्हाला आम्ही या बातमीच्या संदर्भात अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्हाला खाली प्रोसेस करावी लागेल.

Free LPG Gas

नमो शेतकरी योजनेचे पैसे आले का नाही..? हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

namo shetkari Yojana नमो शेतकरी योजनेचे पैसे प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पडलेले आहेत परंतु बऱ्याच जणांना पैसे मिळालेले नाही किंवा त्यांना मेसेज आलेला नाही अशा लोकांसाठी फार महत्त्वाची बातमी आहे की यामध्ये तुम्ही तुमच्या मोबाईल वरती चेक करू शकता की तुम्हाला पैसे आले इतका तसेच तुमच्या पैशाचा जर ट्रांजेक्शन फेल झाला असेल किंवा अजून काही अडचण आली असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे पाहू शकतात.

पैसे कधी पडलेले आहेत तसेच ड्युटी आर नंबर काय आहे..? अशी बरीचशी माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तर चला पाहूया नमो शेतकरी योजनेचे पैसे आले का नाहीत आणि ते कसे चेक करायचे.

नमो शेतकरी योजनेचे पैसे आले का नाही..? ते कसे पाहायचं..? How to check namo shetkari Yojana beneficiary status

सर्वप्रथम तुम्हाला आवडलेल्या लिंक वर क्लिक करून किंवा इथे क्लिक करून अधिकृत वेबसाईट वरती तुम्हाला जायचं आहे.

नमो शेतकरी योजना वेबसाईट वरती गेल्यानंतर तुम्हाला लॉगिन आणि बेनीफेसरी स्टेटस अशा दोन प्रकारची दोन बटणी मिळतील एका मी एक निळा आहे आणि दुसरा रंग लाल आहे दोन्हीपैकी खालच्या बटनावर क्लिक करायचा आहे ज्यामध्ये तुम्ही स्टेटस चेक करू शकता.

त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर विचारला जाईल तर त्या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर हा पर्याय निवडायचा आहे आणि त्याखाली दिलेल्या निळ्या रंगाची कॅपच्या म्हणजेच तो कोड तिथे भरायचा आहे आणि तो भरायचा झाल्यानंतर बॉक्स वर क्लिक करून सबमिट यावर क्लिक करायचा आहे.

Namo shetkari Yojana second installment date 2024

Namo shetkari Yojana

Free LPG Gas

नमो शेतकरी योजनेचे पैसे आले का नाही..? हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

Leave a Comment