Join WhatsApp Group

loan wavier list : 50 हजार रुपये 8 यादी जाहीर, यादीत नाव चेक करा

loan wavier list : 50 हजार रुपये 8 यादी जाहीर, यादीत नाव चेक करा

loan wavier list नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे पन्नास हजार रुपयाची चौथी यादी नुकतीच प्रकाशित झालेली आहे ही यादी सर्व जिल्ह्याची प्रकाशित झालेली यादी आहे तो जाणून घ्या पुढे सविस्तर माहिती.

पन्नास हजार रुपये अनुदान यादीमध्ये नाव पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या गावातील csc केंद्रावर आधार कार्ड घेऊन जायचे आहे तिथे गेल्यानंतर यादीमध्ये नाव चेक करा यादीमध्ये तुमचे नाव असल्याच्या नंतर फिजिकल व्हेरिफिकेशन केवायसी करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर काही दिवसांनी आपल्या खात्यामध्ये पन्नास हजार रुपये रक्कम जमा होईल केवायसी तुम्हाला सीएससी केंद्रावरच करायचे आहे.

loan wavier list मित्रांनो आमच्याकडे काही जिल्ह्याच्या पन्नास हजार रुपये अनुदान यादी उपलब्ध झाले आहेत पण या काही ठराविक जिल्ह्याच्या उपलब्ध झालेले आहेत बाकी जिल्ह्याच्या उपलब्ध झालेल्या नाहीत आमच्याकडे जेवढे यादी उपलब्ध झाले आहेत त्या आम्ही शेतकरी मित्रांना मदत म्हणून आमच्या वेबसाईटवर देत आहोत ज्या जिल्ह्याची यादी येथे नसेल त्यांनी त्याच्या गावातील सीएससी केंद्रावर जाऊन यादीमध्ये नाव चेक करू शकता.

50 हजार रुपये प्रस्थान पर 8 यादीत नाव पाहण्यासाठी

जिल्हा निवडा व येथे क्लिक करा

 

औरंगाबाद जिल्हा

जालना

ठाणे

 वाशिम जिल्हा

बीड

Leave a Comment