Join WhatsApp Group

land for Solar Plant : शेतकऱ्यांच्या हिताची बातमी…! राज्य शासन घेणार 1,25000  हजार रुपये प्रति हेक्टर जमीन भाड्याने; राज्य शासनाचा मोठा निर्णय

land for Solar Plant शेतकऱ्यांच्या हिताची बातमी…! राज्य शासन घेणार 1,25000  हजार रुपये प्रति हेक्टर जमीन भाड्याने; राज्य शासनाचा मोठा निर्णय

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण अत्यंत एक महत्त्वाची बातम्या संदर्भात माहिती पाहणार आहोत ती म्हणजे मुख्यमंत्री चौकशी वाहिनी जमीन भाडेतत्त्वावर देण्याबाबत तर सविस्तर माहिती जाणून घेऊया,

land for Solar Plant मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत कृषी वाहिनीचे सौरऊर्जीकरण करण्याच्या दृष्टीने लागणारी जी यंत्रणा आहे ती आता खाजगी जमीन महावितरण महानिर्मिती कंपनीला तसेच महा ऊर्जा संस्थेस भाडेतत्त्वे देण्यात उपलब्ध करून देण्यात जागेची त्या वर्षीची नोंदणी व मुद्रांक विभागाने निर्धारित केल्याच्या किमतीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे दिनांक १८ ऑक्टोंबर 2017 चे शासन परिपत्रकातील नमूद केलेल्या सहा टक्के धरणानुसार परी गणित केलेले दर किंवा प्रतिवर्षी शेतकऱ्यांना एक लाख 25 हजार रुपये प्रतिफेक्टर या जमिनीची जी रक्कम जास्त असेल त्या दराने वार्षिक भाडेतत्त्वाचा दर निश्चित करण्यात यावा.

अशाप्रकारे प्रथम वर्षी आलेल्या पायाभूत वार्षिक भाडेपट्टी दरावर प्रत्येक वर्षी तीन टक्के सरळ पद्धतीने भाडेपट्टी दरात वाढ करण्यात आली आहे.

👇👇👇👇

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

land for Solar Plant नमस्कार मित्रांनो अर्ज करण्यासाठी आपल्याला वर लिंक दिलेली आहे जर आपल्याला अर्ज करता येत नसेल तर आपल्या गावातील सीएससी केंद्रावर किंवा महा तेतू केंद्रावर जाऊन तुम्ही कॅम्पुटर चालवणाऱ्या व्यक्तीशी मदत घेऊ शकता व तिथे ऑनलाईन अर्ज करू शकता.

👇👇👇👇

 अधिकृत जीआर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment