Join WhatsApp Group

Ipl 2024 :मुंबईच्या संघात अचानक बद्दल हा खेळाडू गेला बाहेर या खेळाडूला मिळाली संधी… 

Ipl 2024 मुंबईच्या संघात अचानक बद्दल हा खेळाडू गेला बाहेर या खेळाडूला मिळाली संधी

Ipl 2024 मुंबई इंडियन्स खेळाडू दुखापतीमुळे आयपीएलच्या 2024 मधून बाहेर गेला आहे या खेळाची मुंबई इंडियन्स इंग्लंडचा एक गोलंदाज आपल्या संघात घेतला आहे.

आयपीएल 2024 सीजन तोंडावर येऊन ठेपला आहे तत्पूर्वीच मुंबई इंडियन्स संघाला एक मोठा बदल करावा लागला आहे संघाचा एक स्टार खेळाडू या हंगामातून बाहेर गेला आहे या खेळाडू गेल्या गेल्या मुसमातील संघातील महत्त्वाची भूमिका ह्या खेळाडूंनी घेतली होती दुखापतीमुळे हा खेळाडू इंडियन प्रीमियर लीगच्या सतराव्या मौसमत सहभागी होऊ शकणार नाही आणि मुंबई इंडियन्स या खेळाडूच्या बदलीची घोषणा केली आहे.

Free LPG Gas

मुंबई इंडियन्स संघात मोठा बदल येथे क्लिक करून पहा

 

Ipl 2024 मुंबई इंडियन्स वेगवान गोलंदाज जयसन बेहरेद्रोफ इंडियन प्रीमियर लीगचा २०२४ मधून बाहेर गेला आहे आयपीएल जारी केलेल्या प्रसिद्ध पत्रकार नुसार हा खेळाडू दुखापती ग्रस्त आहे त्यामुळे तो आयपीएलच्या आगामी हंगामात भाग घेणार नाही आणि मुंबई इंडियन्सने या खेळाडूच्या जागी एक दुसरा इंग्लंडचा प्लेयर हा 50 लाख रुपयांमध्ये संघामध्ये सामील करून घेतला आहे.

Free LPG Gas

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

ल्यूक वुडची T20I कारकीर्द

Ipl 2024 ल्यूक वुडने इंग्लंडकडून आतापर्यंत फक्त 2 वनडे आणि 5 टी-20 सामने खेळले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर एकही विकेट नाही. त्याच वेळी, टी-20 मध्ये त्याने 9.66 च्या इकॉनॉमीसह 8 विकेट घेतल्या आहेत. दुसरीकडे, जेसन बेहरेनडॉर्फने आयपीएलमध्ये आतापर्यंत 17 सामने खेळले असून 19 बळी घेतले आहेत. आयपीएलच्या शेवटच्या मोसमात त्याने मुंबईसाठी 12 सामने खेळले. या काळात त्याने 14 विकेट्स घेतल्या होत्या.

IPL 2024 साठी अपडेट केलेला मुंबई इंडियन्स संघ:

हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन (यष्टीरक्षक), डेवाल्ड ब्रेविस, टीम डेव्हिड, टिळक वर्मा, अर्जुन तेंडुलकर, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, नेहल वढेरा, शम्स मुलानी, विष्णू विनोद, पीयूष चावला, शम्स मुलानी. , जेराल्ड कोएत्झी, दिलशान मदुशंका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, अंशुल कंबोज, नमन धीर, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड.

Leave a Comment