Join WhatsApp Group

Income Tax Department Bharti 2023 :आयकर विभाग भरती 10 वी पास विद्यार्थ्यांना नोकरीची संधी ! 18000, ते 1 लाख रुपयांपर्यंत पगार मिळेल

Income Tax Department Bharti 2023 :आयकर विभाग भरती 10 वी पास विद्यार्थ्यांना नोकरीची संधी ! 18000, ते 1 लाख रुपयांपर्यंत पगार मिळेल

आयकर विभागांतर्गत किंग स्टाफ टॅक्स असिस्टंट पदाच्या एकूण 59 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांना अर्ज मागविण्यात येत आहे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे Income Tax Department Bharti 2023 लक्षात ठेवा अर्ज सादर करण्याचे अंतिम तारीख 18 नंबर 2023 आहे.

Income Tax Department Bharti 2023

  • पदाचे नाव – मल्टी टास्किंग स्टाफ टॅक्स, असिस्टंट, आयटी इन्स्पेक्टर
  • पदसंख्या – 59 जागा
  • वयोमर्यादा – 18 ते 30 वर्ष
  • अर्ज पद्धती -ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख-18 ऑक्टोंबर 2023

👇👇👇👇

PDF जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

👇👇👇👇

 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

वरील भरती करता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन सादर करायचा आहे,

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे

अर्जासोबत आवश्यक दस्तऐवजी प्रति सोबत जोडणे आवश्यक आहे

सर्व आवश्यक पात्रता अटीबाबत संपूर्ण माहिती द्या अपूर्ण अर्ज नाकारली जाते,

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 18 नंबर 2023 आहे

अधिक माहिती करता कृपया पीडीएफ जाहिरात वाचावी,

Leave a Comment