Join WhatsApp Group

farmer scheme :मार्च एंडिंग शेतकऱ्यांसाठी ठरणार फायदेशीर..! या अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार या जिल्ह्याला मिळणार 70 कोटी रुपये 

farmer scheme :मार्च एंडिंग शेतकऱ्यांसाठी ठरणार फायदेशीर..! या अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार या जिल्ह्याला मिळणार 70 कोटी रुपये

farmer scheme नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधव शेती सोबतच पशुपालन व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात करत असतात शेतीशी निगडित व्यवसाय सगळ्यांना पशुपालन व्यवसाय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे मात्र असे असले तरी पशुपालन व्यवसायात म्हणजेच दुधाच्या व्यवसायात काही रिक्स फॅक्टरी देखील आहेत ंं

farmer schemeविशेष म्हणजे दिवसेंदिवस या व्यवसायात रिक्स वाढत चाललेली आहे गेल्या काही वर्षांमध्ये पशुखाद्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत म्हणूनच इंधनाचे आणि मजुराचे आणि पशुधनाच्या किमती देखील बऱ्याच प्रमाणात वाढलेल्या आपल्याला दिसत आहेत.

Free LPG Gas

नमो शेतकरी योजनेचे 4 हजार रुपये आले का नाही..? लगेच पहा तुमचा मोबाईल वर..! 

जनावरांना मोठ्या प्रमाणात आजार देखील होत आहेत यामुळे दुधाळ जनावराची दूध देण्याची क्षमता कमी झाली आहे याशिवाय वाढती महागाई देखील या व्यवसायासाठी अपयकारक ठरत आहे या साऱ्या कारणामुळे आता दुधाचे व्यवसायाला उत्पादन खर्च वाढला आहे.

दुसरीकडे दुधाला अपेक्षित असा भाव मिळत नाही या साऱ्या संकटामुळे दुधाचा धंदा आता शेतकऱ्यांना परवडत नाही हेच कारण आहे की कारण की साधं पाणी सुद्धा वीस रुपये लिटरने विकला जातं आणि दूध हे 30 रुपये लिटर निघलं जातं म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे त्यामुळे दूध व्यवसाय हा शेतकऱ्यांना सध्या परवडत नाही त्या अनुषंगाने सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे

 

farmer scheme गाईच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये एवढे अनुदान देण्याचा मोठा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाने घेतला आहे मात्र अजूनही अनेक दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाचा पैसा मिळालेला नाही याच दरम्यान या शेतकऱ्यांसाठी आता ही एक मोठी बातमी समोर आली आहे.

Free LPG Gas

गोड तेलाच्या किमतीत अचानक मोठी घसरण पहा आजचे 15 लिटर तेलाच्या डब्याचे नवीन दर 

महाराष्ट्र राज्यातील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दूध अनुदान योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार नुकत्याच दोन-तीन दिवसांपूर्वी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पारनेर येथील दूध व्यवसायिकांच्याही भेटी घेतलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे.

farmer scheme यावेळी दूध उत्पादक व्यवसायिकांनी आपली व्यथा महसूल मंत्रासमोर मांडली होती यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री विखे पाटील यांनी मार्च 2024 अखेरपर्यंत दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाचा पैसा मिळेल असेही म्हटला आहे.

तसेच याबाबत अधिक ची माहिती देताना त्यांनी पारनेर तालुक्यातील दूध उत्पादकांना 70 कोटी रुपयांचा अनुदान मिळणार असल्याचा सांगितला आहे या योजनेची सुरुवात 11 जानेवारी 2024 ला झाली होती आणि आता ही योजना सुरुवातीला एक महिन्यासाठी राबवली जाणार होती.

11 जानेवारी ते 10 फेब्रुवारीपर्यंत दूध विक्री केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार होते मात्र आता या योजनेला मुदतवाढ देण्यात आली असून 10 मार्चपर्यंत योजना सुरू राहणार आहे मात्र अजूनही या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दूध अनुदानाचा पैसा मिळाला नाही.

farmer scheme तथापि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मार्च 2024 अखेरपर्यंत या जनतेचा व या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच पैसे जमा होतील असेही आश्वासन दिलेला आहे त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे अशी चर्चा सुरू झाल्या आहेत.

 

 

Leave a Comment