Join WhatsApp Group

Edible oil rate : गोड तेलाच्या किमतीत अचानक मोठी घसरण पहा आजचे 15 लिटर तेलाच्या डब्याचे नवीन दर 

Edible oil rate गोड तेलाच्या किमतीत  अचानक मोठी घसरण पहा आजचे 15 लिटर तेलाच्या डब्याचे नवीन दर

Edible oil rate  नमस्कार मित्रांनो सर्व नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे गेल्या अनेक दिवसापासून तेलबियाच्या मोठ्या प्रमाणात उत्पन्न झाल्याने वर्षभरात शेंगदाणा तेलाच्या दरात प्रचंड वाढ होती आपल्याला पाहायला मिळत होती आणि आता हेच दर कमी झालेले हे दिसून येत आहेत पुढील काही दिवसानंतर दर अधिक घसरण्याची शक्यता असे प्रकाश पटेल उपाध्यक्ष महाराष्ट्र खाद्यतेलाचे व्यापारी संघटनेचे यांनी ही माहिती सांगितली आहे.

Free LPG Gas

अगोदर हे महत्त्वाचे वाचा

सिमेंट आणि लोखंडाच्या दरामध्येअचानक मोठी तब्बल इतक्या रुपयाची झाली घसरण जाणून घ्यायचे दर.

Edible oil rate  खाद्यतेलाच्या किमतीत मागील काही वर्षात गंगाला भेटले आहेत सर्वसामान्य माणसाला खाद्यतेल खरेदी करणे देखील अशक्य झाले होते मात्र आता खाद्य तेलाच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळत आहे त्यामुळे सर्वसामान्य व्यक्ती साठी नक्कीच आनंदाची लाट येणार आहे आपण आज या पोस्ट मधून खाद्य तेलाच्या नवीन दर काय आहे ते जाणून घेणार आहोत.

केंद्र सरकार व्यतिरिक्त देशांतर्गत खाद्यतेलाच्या किमतीवर नेहमीच लक्ष ठेवत असल्याने यावर त्यांनी भर दिलेले आहे अर्थमंत्री स्वाधी निरंजन यांनी लिखित प्रतिक्रिया लोकसभेत केले होते कमी किमतीचे फायदे ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी सरकार कठोर परिश्रम घेत आहे.

Free LPG Gas

मुंबईच्या संघात अचानक बद्दल हा खेळाडू गेला बाहेर या खेळाडूला मिळाली संधी… 

 

Edible oil rate  यासोबतच तेलाच्या किमतीत कमी करताना देशांतर्गत किमती निश्चित करण्यासाठी सरकारने युनियन आणि उद्योग समूह सोबत घेऊन काम करत आहेत जागतिक नेत्याशी बोलणं चालू आहे विशेषता देशांतर्गत खर्च कमी करण्यासाठी सरकारच्या अलीकडील काळात आयात कपात हे प्रतिबंधित करणे परिणामी हा फायदा होईल.

पहा आजचे 15 लिटर खाद्यतेलाच्या नवीन किमती

  • सोयाबीन 1570 रुपये
  • सूर्यफूल 1560 रुपये
  • शेंगदाणा 2500 रुपये

 

Leave a Comment