Join WhatsApp Group

desi Jugaad car :हे जुगाड पाहून इंजिनियर फाडतील डिग्री बाईक इंजिन आणि भंगार मटेरियल पासून बनवली फोर व्हीलर

desi Jugaad car :हे जुगाड पाहून इंजिनियर फाडतील डिग्री बाईक इंजिन आणि भंगार मटेरियल पासून बनवली फोर व्हीलर

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण अतिशय एक महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत ते म्हणजे भंगार वस्तू पासून एक शेतकऱ्याच्या मुलाने एक जुगाड बनवला आहे हे जुगाड पाहून भलेभले इंजिनियर सुद्धा आपली डिग्री फाडतील असे एक तज्ञांचे मत आहे तर आपण पाहूया खाली सविस्तर माहिती.

desi Jugaad car सध्याच्या युगामध्ये सोशल मीडियाचा हात जमाना आहे आणि या सोशल मीडियाच्या जमान्यांमध्ये एक शेतकऱ्याच्या मुलाचा सध्या दिवस रात्र तीच चर्चा ऐकायला मिळत आहे ती म्हणजे त्या शेतकऱ्याच्या मुलाने सोशल मीडियावर कधी आणि काय व्हायरल होईल याचा अंदाज कोणी लावू शकत नाही कधी कोणी कारला हेलिकॉप्टर बनवतात

desi Jugaad car तर कधी कोणी चुकल बंदी करून विटातून कुलर बनवतो असाच एक नवीन जुगाड व्हिडिओ व्हायरल होत आहे तर मित्रांनो तो पाहून सगळेच हैराण झाले आहेत या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने जुगार सोबत असं काही बनवलं आहे

की ते सर्वांनाच आवडेल आणि या या लोकांनी त्याचा खूप उपयोग होत आहे तुम्ही असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील ज्यात लोकांना बेसिक गोष्टी वापरून करून आचार्य कारक मशीन बनवताना आपल्याला पाहायला मिळतोय पण हे जुगार खूपच वेगळा आहे मित्रांनो

👇👇👇👇

थोडसं महत्त्वाचे येथे क्लिक करून पहा

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की कारचा डिझाईन मध्ये जुगाड कार बनवण्यात आली आहे बाईक इंजिन त्यात बसवला आहे त्याचवेळी स्टेरिंग चांगली रचना देण्यात आली आहे याशिवाय जुने तीन बसून वाहनाची बॉडी बनवण्यात आली आहे आणि जुने टायर वापरण्यात आले आहेत ही कार पाहून तुम्हालाही मजा येईल

देशी जुगाड की देशी या 29 सेकंदाच्या क्लिप मध्ये दोन मुले आणि दोन मुलांनी जुगाड केलं या बनवलेल्या वाहनावर बसून प्रवास करण्याचा आनंद लुटत आहे बघता बघता कार मध्ये बदल करण्यात आला आहे आणि तुमचे डोके फिरेल आणि तुम्हालाही कार नक्कीच आवडेल

👇👇👇👇

शेती विषयकदेशी जुगाडपाण्यासाठी येथे क्लिक करा

 

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment