Join WhatsApp Group

Crop Insurance :फळ पिक विमा 2023 निधी आला पहा शासनाचा नवीन जीआर

Crop Insurance :फळ पिक विमा 2023 निधी आला पहा शासनाचा नवीन जीआर

नमस्कार शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये फळबाग लागवड केली आहे आणि त्यांनी आपल्या फळबाग पिकाचा पिक विमा उतरून घेतलेला आहे त्यांच्यासाठी फळ पिक विमा निधी वितरित करण्यात आला आहे या संदर्भातील शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे ते आपण पाहूया.

Crop Insurance पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजना आंबिया बहार सण २०२२३ साठी राज्य हिताची 196 कोटी रक्कम विमा कंपनी सादर करण्यासाठी वितरित करणे बाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे

 

युट्युब व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

शेतकऱ्यांच्या फळ पिक विमा हवामान धोक्यापासून विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्याचे आर्थिक ध्येय राखण्याची दृष्टीने मदत व्हावी त्यासाठी राज्यात प्राधान्याने पुनर्जीत हवामान आधारित फळ पिक विमा योजना राबविण्यात येत आहे

फळ पिक विमा 2023

विविध हवामान धोक्यामुळे फळे पिकाच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होऊन मोठ्या प्रमाणात उत्पादनामध्ये घट होत आहे पर्यायाने शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादन मिळालेले आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते या बाबीचा विचार करू शेतकऱ्यांना फळ पिक विमा नुकसान भरपाई मिळवण्यासाठी एक उपाय म्हणून पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजना राज्यात सन 2021 22 22 23 आणि 23 24 या तीन वर्षांमध्ये खालील फळ पिक विमा साठी लागणारे तिथेच आहे

संत्रा

मोसंबी

काजू

डाळिंब

आंबा

केळी

द्राक्ष

या नऊ फळ पिकासाठी 30 जिल्ह्यामध्ये महसूल मंडळ हा घटक धरून एचडीएफसी ॲग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड व भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड या विमा कंपन्या मार्फत फळ पिक विमा योजना राबविण्यात येत आहे.

 

अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment