Join WhatsApp Group

cement and steel rate today :सिमेंट आणि लोखंडाच्या दरामध्येअचानक मोठी तब्बल इतक्या रुपयाची झाली घसरण जाणून घ्यायचे दर.

cement and steel rate today :सिमेंट आणि लोखंडाच्या दरामध्ये तब्बल इतक्या रुपयाची झाली घसरण जाणून घ्यायचे दर.

cement and steel rate today नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रत्येकाचं स्वप्न असतं की स्वतंत्र प्रशस्त आणि सुंदर घर बांधावं पण शहरात प्रत्येकाला वाटतं आपले घर असावं किंवा गावांमध्ये एक व्यवस्थित इमारत असावी पण वाढत्या महागाईमुळे आणि शेतकरी हा नेहमी हवाय दिल असल्यामुळे त्याचं स्वप्न अशक्य बनत आहे पण आता एक दिलासा बातमी समोर आली आहे घर बांधण्यासाठी आवश्यक असलेल्या सिमेंट आणि सळीच्या दरात खूप मोठ्या प्रमाणात घसरल झाली आहे.

Free LPG Gas

अगोदर थोडंसं महत्त्वाचं वाचा

 

आजचे सिमेंट आणि लोखंडाचे दर पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

 

cement and steel rate today सिमेंट आणि लोखंडाच्या दरात घसरण झाल्यामुळे घर बांधण्यासाठी हा चांगल्या काळ आहे बांधकाम क्षेत्रातील तज्ञांच्या मते पुढील काही महिने हे घर बांधण्यासाठी योग्य आहेत सिमेंट आणि लोखंडाच्या व्यतिरिक्त इतर बांधकाम साहित्यात दरात ही भाव कमी झाले आहेत विटा वाळू आणि खडी याच्या भावामध्ये सुद्धा दोन ते तीन टक्के पर्यंत घट झाली आहे.

Free LPG Gas

Bhoomi land records 1956 : च्या जमिनी होणार जप्त मूळ मालकांना मिळणार परत

सिमेंट आणि लोखंडाच्या दरात किती घट झाली आहे ते पाहू.

cement and steel rate today सिमेंटच्या दरात पाच टक्के पर्यंत घट झाली आहे तर एका पोत्यामागे दर 355 ते 375 रुपये इतका झाला आहे तर लोखंडाच्या दरामध्ये चार हजार रुपये प्रति टन पर्यंत लोखंड झाला आहे आणि थोडा उच्च धर म्हणजे 4300 रुपये प्रति क्विंटल हा दर झाला आहे.

सिमेंट आणि लोखंडच्या दरात घसरल झाल्यामुळे घर बांधायचं सोपं झालं आहे आणि ही सुवर्णसंधी आहे ज्याच्या मनात घर बांधण्याचा विचार करत आहात त्यांनी या सुवर्णसंधीचा अवश्य लाभ घ्यावा.

Free LPG Gas

आजचे सिमेंट आणि लोखंडाचे दर पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

 

Leave a Comment