Join WhatsApp Group

business loan शेतकऱ्यांनो तुम्हीही घर बसल्या सरकारकडून 15 लाख रुपयाचे कर्ज घेऊ शकतात जाणून घ्या कसे..

business loan शेतकऱ्यांनो तुम्हीही घर बसल्या सरकारकडून 15 लाख रुपयाचे कर्ज घेऊ शकतात जाणून घ्या कसे…

 

business loan नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक अशा स्कीमची माहिती घेऊन आलो आहोत ज्यामध्ये तुम्हाला बिझनेस लोन किंवा शेती लोन मिळण्यासाठी मदत होईल.

तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा शेतीसाठी पाईपलाईन किंवा विहीर खोदायचे असेल आणि तुमच्याकडे पैसे नसतील तर अजिबात काळजी करू नका आज आम्ही तुमच्यासाठी एक अशी स्कीम माहिती घेऊन आलो आहोत ज्यामध्ये तुम्हाला बिजनेस लोन मिळत आहे किंवा शेती लोन मिळत आहे केंद्र सरकारने अनेक प्रकारच्या योजना चालवल्या आहेत हे आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत.

आज आम्ही केंद्र सरकारचे एका योजनेबद्दल माहिती तुम्हाला सांगणार आहोत व्यवसायासाठी कशा पद्धतीने कर्ज दिले जाते आणि शेतीसाठी कोणत्या पद्धतीने कर्ज दिले जाते ही आम्ही माहिती तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत

जर तुम्हाला पंधरा लाखाचे कर्ज किंवा लोन घ्यायचे असेल तर तुम्हाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पीएम सुरत स्पोर्ट सुरू केले आहे या पोर्टलवर केंद्र सरकार अनेक योजना राबवत आहे या योजनेद्वारे तुम्ही 15 लाखापर्यंत लोन किंवा कर्ज घेऊ शकता.

business loan अशा परिस्थितीत या योजनेचा लाभ घेऊन जे लोक निधी अभावी व्यवसाय सुरू करू शकले नाहीत त्यांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी ही सरकारची मोठी योजना व सर्वसामान्यांसाठी ही चांगली योजना आहे तुम्हाला कर्जासाठी बँकेत जावे लागणार नाही या पोर्टल द्वारे तुम्ही घरबसल्या सहज ऑनलाइन अर्ज करून सहज कर्ज मिळू शकतात.

याप्रमाणे कर्जासाठी अर्ज करावा

  • या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पोर्टलच्या अधिकृत वेबसाईटवर पीएम सुरज पोर्टलवर जावे लागेल.
  • यानंतर तुम्हाला क्लिक करून नवीन रजिस्ट्रेशन या पर्यावर क्लिक करावे लागेल.
  • आता येते तुम्हाला नोंदणी फॉर्म काळजीपूर्वक भरावा लागेल.
  • तुम्हाला आवश्यक माहिती भरावी लागेल आणि स्कॅन केलेल्या दस्तऐवज अपलोड करावा लागेल.
  • यानंतर तुम्हाला सबमिट या पर्यावर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर तुम्हाला लॉगिन तपशील मिळतील.
  • तपशीच्या मदतीने तुम्ही अनुप्रयोगाचा मागवा घेण्यास सक्षम असाल.

Government Yojana

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

Government Yojana

सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

Leave a Comment