Join WhatsApp Group

Bhoomi land records 1956 : च्या जमिनी होणार जप्त मूळ मालकांना मिळणार परत

Bhoomi land records 1956 : च्या जमिनी होणार जप्त मूळ मालकांना मिळणार परत

Crop Loan List

अगोदर थोडसं महत्त्वाचं वाचा

शेतकऱ्यांनो तुम्हीही घर बसल्या सरकारकडून 15 लाख रुपयाचे कर्ज घेऊ शकतात जाणून घ्या कसे..

 

नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण बऱ्याच वेळा अनेक जमिनीची खरेदी किंवा विक्री करत असतो.

Bhoomi Land Records1956

आणि कशा जमिनीच्या चुकीच्या जी मॅजिक खरेदी विक्रीवर झाल्यामुळे एका जिल्ह्यातील जवळपास 1956 पासून ते जमिनीचे व्यवहार आहेत ते जमिनीचे व्यवहार रद्द ठरवून आता मूळ मालकांना जमीन हस्तारीत करणे याविषयी जिल्हाधिकार्याने आदेश निर्मित केलेले आहेत तर पाहूया कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये हे नियम लागू करण्यात आले आहे.

Crop Loan List

या शेतकऱ्याच्या जमिनी होणार जप्त

इथे क्लिक करून पहा

 

Bhoomi land record 1956 च्या जमिनी होणार जप्त मूळ मालकांना मिळणार परत.

काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया पुढे सविस्तर.

1974 या कालावधी दरम्यान आदिवासी जमीन गैर आदिवासी हस्तरीत झालेले ते सर्व हस्तरण कायदेशीर ठरवून त्या जमिनीचे अधिवाशांना प्रत्यारोपित करणे बाबत सयुक्तपणे विषयाच्या संदर्भात पत्रासन चार अनुषंगाने सूचित करण्यात येते की 1956 ते 1974 कालावधी दरम्यान आदिवासीची जमीन गैर आदिवासीकडे असणारी झालेला आहेत.

Crop Loan List

जमिनीचा नकाशा येथे डाऊनलोड करा

 

Bhoomi land records 1956  त्या सर्व स्तरून बाबत आज तारीख करण्यात आदिवासी कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने तलाठी यांनी सुचित करण्यात आलेला आहे की 1956 ते 1974 या कालावधीच्या दरम्यान आदिवासीची जमीन गैर आदिवासींना हस्तगणे झालेले आहेत त्यांच्या जमिनी जप्त होतील आणि त्या जमिनी या मूळ मालकांना हस्तरत करण्यात येतील असे आदेश जारी करण्यात आले आहेत.

 

Leave a Comment