Join WhatsApp Group

AC Jugaad उन्हाळ्यामध्ये घरच्या घरी बनवा फक्त 300 रुपये मध्ये घरगुती एसी, लगेच पहा हा व्हिडिओ.

AC Jugaad उन्हाळ्यामध्ये घरच्या घरी बनवा फक्त 300 रुपये मध्ये घरगुती एसी, लगेच पहा हा व्हिडिओ.

AC Jugaad Viral Video नमस्कार मित्रांनो सध्या उन्हाळा चालू झालेल्या असल्यामुळे गर्मीचे वातावरण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे आणि या गर्मीच्या वातावरणामध्ये आपण घरामध्ये कुलर किंवा पंखे लावत असतो आणि याद्वारे आपण घरातील हवा थंड करण्याचा प्रयत्न करत असतो. तसेच इतर काही नागरिक असतात ते घरामध्ये उन्हाळ्यामध्ये एसी लावतात आणि एसी द्वारे थंड हवा करून आराम करतात पण एसी लावणे हे सर्वांच्याच खिशा बाहेरचे असते कारण की एसी साठी प्रत्येकी 50000 पर्यंत एका रूमसाठी खर्च लागत असतो. त्यामध्ये एसी सारखीच हवा येईल असा घरगुती इसी आपल्याला बनवता येणार आहे आणि यासाठी फक्त तीनशे रुपये खर्च होणार आहेत. चला तर मित्रांनो पुढील माहिती पाहून घेऊया.

Shilai Machine Yojana

जुगाड व्हिडिओ पहा 👉 इथे क्लिक करा

 

मित्रांनो एका ड्रम पासून बनवलेला अप्रतिम कुलर सध्या सोशल मीडियावर फेसबुकवर आणि इंटरनेटवर सगळीकडेच व्हायरल होत आहे आणि हा व्हिडिओ पाहून काही लोक स्वतः सुद्धा असा एसी घरच्या घरी बनवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यासाठीच आम्ही आपले या न्यूज पोर्टल वरती आपल्या मित्रांसाठी काहीतरी फायदेशीर वस्तू तयार व्हावी यासाठी ही न्यूज घेऊन आलेलो आहोत. यामध्ये लोक विचित्र पद्धतीने डोकं लावून लोकांना आश्चर्यचकित करत आहेत.

ज्यामध्ये जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे यामध्ये एका व्यक्तीने अशा कुलरचा शोध लावला आहे की याला खर्च फक्त तीनशे रुपये येणार आहे आणि जो की जोरदार वारा सुद्धा देतो आणि एकदम एसी सारखी हवा हा कुलर देणार आहे. या माणसाचा हा देशी जुगाड पाहून लोकांनी त्याचे खूपच कौतुक केले आहे तसेच या माणसाचा हा रंगीत जुगाड पाहून लोक स्वतः सुद्धा घरी हे जुगाड तयार करत आहेत. छान आणि थंड हवेचा आनंद यामधून घेता येत आहे आणि हे पाहून काही इंजिनियर चे सुद्धा डोके चक्रावली आहे.

👇👇👇👇👇
हे पण वाचा, गुढीपाडव्यानिमित्त फक्त 100 रुपयांमध्ये आता “या” 9 वस्तू मिळणार.

 

आणि या व्यक्तीने असे काम करून दाखले आहे ज्यामुळे आज ती व्यक्ती सोशल मीडियावर सर्वत्र चर्चेचा विषय बनलेली असून हा व्हिडिओ आणि तुमच्या पर्यंत शेअर करत आहोत आणि आपल्या सर्वांना बनवता यावा असाच हा व्हिडिओ आहे आणि याद्वारे तुम्ही सुद्धा स्वतः घरच्या घरी अशा प्रकारचे एसी किंवा अशा प्रकारचे उपकरण बनवून पैसे वाचवू शकता. मित्रांनो या देसी जुगाड बद्दल अजून माहिती घेण्यासाठी किंवा हा व्हिडिओ पाहण्यासाठी खाली आणि वर दोन्हीकडे आम्ही लिंक दिली आहे त्या लिंक वर क्लिक करून हा सोशल मीडियावरील जुगाड आपण पाहू शकतो आणि आपण सुद्धा घरबसल्या अशा पद्धतीचे कुलर किंवा घरगुती एसी तयार करू शकतो.

Shilai Machine Yojana

जुगाड व्हिडिओ पहा 👉 इथे क्लिक करा

Leave a Comment